Surprise Me!

हायव्होलटेज राड्यानंतर शिवसेनेची शाखा शिंदे गटाने घेतली ताब्यात | Thane

2023-03-07 110 Dailymotion

ठाण्यात शिवसेनेच्या शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात पु्न्हा एकदा जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. ठाण्यातील शिवाईनगर येथील शिवसेना शाखेवरून दोन्ही गट आमने-सामने आले होते. दोन्ही गटाच्या समर्थकांची गर्दी पाहता पोलिसांना जमावबंदीचे आदेशही लागू करावे लागले. अखेर या हायव्होल्टेज ड्रामावर शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Buy Now on CodeCanyon